भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व झारखंड कबड्डी असोसिएशन वतीने ३२वी किशोर / किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा बुकारो स्टील सिटी, झारखंड येथे २७ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र किशोर गट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र किशोरी गट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
कु. ओम संतोष शिंदे रत्नागिरी कु. अदिती संभाजी काविलकर मुंबई शहर
कु. श्रीधर आनंद कदम (कर्णधार) पुणे कु. श्रावणी उत्तम भोसले सांगली
कु. गणेश लक्ष्मण टेकम नाशिक कु. समीक्षा विश्वनाथ तुरे (कर्णधार) परभणी
कु. दिगु रामा दहातोंडे हिंगोली कु. बिदिषा मिसरबहादुर सोनार नाशिक
कु. लखन अशोक राठोड हिंगोली कु. सायमा सलीम पठाण सातारा
कु. सारंग विष्णू रोकडे परभणी कु. सारा नंदकिशोर शिंदे रत्नागिरी
कु. मनीष दादाराव ठेंगडे नंदुरबार कु. जागृती अरुण नंदिवकर मुंबई उपनगर
कु. यश गणेश साळवे अहमदनगर कु. प्रतीक्षा दीपक गुरव कोल्हापूर
कु. विजय भीमराव तरे परभणी कु. प्राची बी. चंदनकर सोलापूर
१० कु. सिद्धेश सुनील भोसले मुंबई शहर १० कु. नेहा विष्णू राठोड परभणी
११ कु. संदेश सुनील बिल्ले कोल्हापूर ११ कु. श्रावणी विलास सावंत सांगली
१२ कु. आदित्य चंद्रकांत भरडे लातूर १२ कु. श्लोका रणवीर पाणबुडे सांगली
श्री. ब्रम्हनाथ दादाराव मेंगडे, परभणी संघाचे प्रशिक्षक श्री. तुकाराम ताम्हाणेकर, मुंबई उपनगर संघाचे प्रशिक्षक
श्री. दत्ता बाबुराव गायकवाड, लातूर संघ व्यवस्थापक कुमारी मानसी प्रमोद वझाट, नाशिक संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य
श्री. भगीरथ पाटील, ठाणे श्री. तुकाराम ताम्हाणेकर, मुंबई उपनगर
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
किशोर गट किशोरी गट
अंतिम विजयी बिहार हरियाणा
अंतिम उपविजयी हरियाणा तामिळनाडू
उपांत्य उपविजयी महाराष्ट्र उत्तर प्रदेश
उपांत्य उपविजयी उत्तराखंड दिल्ही