भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन पटणा बिहार आयॊजीत ४८वी कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटना, बिहार येथे ०१ सप्टेंबर ते ०४ सप्टेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
कु. सानिका परेश पाटील (कर्णधार) मुंबई उपनगर
कु. कोमल बाळू ससाणे औरंगाबाद
कु. रेणुका मंगेश नम पालघर
कु. नाशिक सुंधरा पुजारी मुंबई उपनगर
कु. जुली दिलीप मिस्कीता पालघर
कु. ऋतुजा बळवंत अंबी सांगली
कु. श्रुती विनोद सोमासे पालघर
कु. सानिका संजय पाटील नांदेड
कु. अनुजा संतोष शिंदे सांगली
१० कु. मनीषा रामराव राठोड पुणे
११ कु. तृप्ती प्रदीप अंधारे औरंगाबाद
१२ कु. प्राची भादवणकर मुंबई शहर
श्रीमती वर्षा वसंत भोसले, पालघर संघ प्रशिक्षक
सौ. सोनल धनंजय चव्हाण, कोल्हापूर संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य
श्री. हरिश्चंद्र खुपसे, परभणी श्री. लक्ष्मण बेल्लाळे, लातूर
श्री. अशोक शेट्टी, सांगली श्री. विजयसिंह मिस्कीन, अहमदनगर
श्री. बाळकृष्ण चव्हाण, पुणे श्री. हरीश शेळके, जळगाव
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
कुमार गट कुमारी गट
अंतिम विजयी हरियाणा
अंतिम उपविजयी बिहार
उपांत्य उपविजयी हिमाचल प्रदेश
उपांत्य उपविजयी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया
महाराष्ट्र (उप उपांत्य उपविजयी)

 

loading