भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व अमेचर कबड्डी असोसिएशन हरियाणा आयोजित ६९ वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा चरखी-दादरी, हरियाणा येथे २१ जुलै २०२२ ते २४ जुलै २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

राज्य अजिंक्यपद स्पर्धा- भिवंडी, ठाणे
कालावधी : २८/०२/२०२२ ते ०३/०३/२०२२

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ  महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ 
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
शंकर भीमराज गदई (कर्णधार) अहमदनगर
मयूर जगन्नाथ कदम रायगड
अस्लम मुस्तफा इनामदार ठाणे
आकाश संतोष शिंदे नाशिक
राहुल खाटीक अहमदनगर
अरकम सादिक शेख मुंबई उपनगर
शेखर श्रीकांत तटकरे रत्नागिरी
सिद्धेश पिंगळे मुंबई शहर
अक्षय शिवाजी उगाडे मुंबई शहर
१० किरण लक्ष्मण मगर नांदेड १०
११ देवेंद्र श्रीकांत कदम धुळे ११
१२ अक्षय भरत भोईर ठाणे १२
 श्री. प्रशांत परशुराम चव्हाण (ठाणे) संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 श्री. अयुबखान याकूबखान पठाण (नांदेड) संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य
श्री. संजय सूर्यवंशी मुंबई शहर
डॉ. रमेश भेंडीगिरी कोल्हापूर
श्री. योगेश पाटील ठाणे
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
पुरुष विभाग महिला विभाग 
अंतिम विजयी भारतीय रेल्वे
अंतिम उपविजयी महाराष्ट्र
उपांत्य उपविजयी गोवा
उपांत्य उपविजयी हरियाणा
पश्चिम विभागीय स्पर्धा
राष्ट्रीय स्पर्धा
द्वितीय

 

loading