क्र. आयोजकांचे नाव स्पर्धेचा प्रकार कालावधी निरीक्षक पंचप्रमुख
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, वाडा, पालघर निमंत्रित व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा १३/०४/२०२२ ते १६/०४/२०२२ श्री. मनोज ठाकूर, पालघर श्री. सदानंद मांजलकर, मुंबई उपनगर
जय भवानी नवतरुण मंडळ, तळोजे, पनवेल, रायगड निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा २२/०४/२०२२ ते २४/०४/२०२२ श्री. मालोजी भोसले, ठाणे श्री. सतीश सूर्यवंशी, नाशिक
मावळी मंडळ, ठाणे निमंत्रित स्थानिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा २८/०४/२०२२ ते ०२/०५/२०२२ श्री. सदानंद मांजलकर, मुंबई उपनगर श्री. सुरेश जोशी, ठाणे
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे ४८वी कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा २०२२ ०५/०५/२०२२ ते ०८/०५/२०२२ श्री. मदन गायकवाड, सोलापूर श्री. सुहास पाटील, रायगड
बोपर्डी-ग्राम विकास मंडळ, वाई निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा १३/०५/२०२२ ते १५/०५/२०२२ श्री. संग्रामजीत उथळे, सातारा श्री. रमेश देशमुख, सातारा
हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा, सांगली निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा १५/०५/२०२२ ते १७/०५/२०२२ श्री. नितीन शिंदे, सांगली श्री. अलेक्सझांडर मणी, जळगाव
दयानंद क्रीडा मंडळ व ग्रामस्थ अंधोरी, लातूर निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा २०/०५/२०२२ ते २२/०५/२०२२ प्रा. नवनाथ लोखंडे, हिंगोली श्री. लक्ष्मण बेल्लाळे, लातूर
महारुद्र सामाजिक संघटना धनकवडी निमंत्रित स्थानिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा २९/०५/२०२२ ते ०१/०६/२०२२ श्री. निलेश लोखंडे, पुणे श्री. नितीन कदम, रत्नागिरी
जय भवानी व्यायाम मंडळ, माधवपूर निमंत्रित स्थानिक महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा ०१/०६/२०२२ ते ०३/०६/२०२२ प्रा. अण्णासो गावडे, कोल्हापूर श्रीमती. संगीता मोरे, पालघर
१० सेव्हन स्टार्स क्रीडा मंडळ, डोर्लेवाडी, बारामती, पुणे निमंत्रित स्थानिक पुरुष व कुमार वजनी गट राज्यस्तरीय स्पर्धा ०३/०६/२०२२ ते ०५/०६/२०२२
११ वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद राज्यस्तरीय निमंत्रित कुमार-कुमारी गट कबड्डी स्पर्धा २९/०६/२०२२ ते ०१/०७/२०२२ प्रा. विजय पाथ्रीकर, औरंगाबाद श्री. लक्ष्मण बेल्लाळे, लातूर
१२ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्र. क्र. ९ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन, पुणे निमंत्रित स्थानिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा १५/०७/२०२२ ते १८/०७/२०२२ श्री. मुजफर अली सय्यद, धुळे श्री. मालोजी भोसले, ठाणे
१३ अम्युचर कबड्डी असोसिएशनऑफ इंडिया व अम्युचर कबड्डी असोसिएशन हरयाणा ६९वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२२ २१/०७/२०२२ ते २४/०७/२०२२
१४ वायुकुमार विकास मंडळ  वडगाव सहानी, तालुका जुन्नर, पुणे निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा १९/०८/२०२२ ते २१/०८/२०२२ श्री. सूर्यकांत ठाकूर, रायगड श्री. विक्रांत म्हात्रे, पालघर
१५ अम्युचर कबड्डी असोसिएशनऑफ इंडिया व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन ४८वी कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२२ ०१/०९/२०२२ ते ०४/०९/२०२२
१६ अम्युचर कबड्डी असोसिएशनऑफ इंडिया व राष्ट्रीय खेळ विभाग ३६वी राष्ट्रीय खेळ प्रतियोगिता पुरुष/महिला २६/०९/२०२२ ते ०१/१०/२०२२
१७ शिवनेरी सेवा मंडळ, दादर, मुंबई राज्यस्तरीय महिला व्यावसायिक कबड्डी स्पर्धा ०१/१०/२०२२ ते ०६/१०/२०२२
१८ अम्युचर कबड्डी असोसिएशनऑफ इंडिया व उत्तरांचल कबड्डी असोसिएशन ४८वी कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२२ १७/११/२०२२ ते २०/११/२०२२
१९ मातोश्री दगडूभाई गट्टे प्रतिष्ठान, गंगाखेड, परभणी ४९ वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १०/१२/२०२२ ते १३/१२/२०२२
२०
२१ अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन, अहमदनगर ७०वी वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा २०२२ २७/१२/२०२२ ते ३०/१२/२०२२

 

loading