भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६८ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा अयोध्या उत्तर प्रदेश येथे १३ एप्रिल २०२१ ते १६ एप्रिल २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

राज्य अजिंक्यपद स्पर्धा- स्पर्धा झाली नाही निवड चाचणी रायगड येथे झाली.

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ  महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ 
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
गिरीश मारुती एर्नाक ठाणे
पंकज मोहिते मुंबई शहर
सुशांत साहिल मुंबई शहर
रिशांक कृष्णा देवाडिका मुंबई उपनगर
शुभम शिंदे (कर्णधार) रत्नागिरी
अजिंक्य पवार रत्नागिरी
निलेश तानाजी साळुंखे ठाणे
मयूर जगन्नाथ कदम रायगड
दादासो बाळासो आवाड नंदुरबार
१० सिद्धार्थ शिरीष देसाई नांदेड १०
११ सुनील माणिक दुबिले नांदेड ११
१२ सुधाकर कृष्णत कदम नाशिक १२
श्री. प्रशांत संभाजी सुर्वे, रत्नागिरी संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
श्री. बजरंग धोंडीराम परदेशी, नांदेड संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
  पुरुष विभाग महिला विभाग 
अंतिम विजयी भारतीय रेल्वे
अंतिम उपविजयी सेनादल
उप उपांत्य उपविजयी महाराष्ट्र
उप उपांत्य उपविजयी राजस्थान
पश्चिम विभागीय स्पर्धा
राष्ट्रीय स्पर्धा
तृतिय स्पर्धा झाली नाही

loading