भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व तेलंगाणा कबड्डी असोसिएशन तेलंगाणा आयोजित ४७वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा सुर्यपेठ, तेलंगाणा येथे २२ मार्च २०२१ ते २५ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
तेजस मारोती पाटील(कर्णधार) कोल्हापूर समृद्धी शंकर कोळेकर (कर्णधार) पुणे
रोहित शिवाजी बींनीवाले जालना मानसी ज्ञानेश्वर रोडे पुणे
आकाश रुदेले मुंबई उपनगर शितल बाजीराव मेहेत्रे बीड
शुभम पटारे अहमदनगर हरजीत कौर मुंबई उपनगर
निलेश शिंदे रत्नागिरी कोमल ससाणे औरंगाबाद
सुरेश जाधव औरंगाबाद ऋणाली भुवड मुंबई शहर
शुभम पाटील सांगली सानिका पाटील मुंबई उपनगर
शुभम दिडवाघ मुंबई उपनगर अनुराधा पाटील कोल्हापूर
आदित्य शिंदे अहमदनगर पुजा कुमावत नाशिक
१० उमेश जगदाळे बीड १० रचना म्हात्रे रायगड
११ शक्ती सिंग यादव ठाणे ११ संस्कुर्ती शिंदे अहमदनगर
१२ राहुल ढेरे पुणे १२ शाहीन शेख पालघर
श्री. प्रशांत भाबड, नाशिक संघाचे प्रशिक्षक सौ. गीता साखरे-कांबळे, नाशिक संघाचे प्रशिक्षक
श्री. मनोज ठाकूर, पालघर संघ व्यवस्थापक सौ. वंदना कोरडे, नाशिक संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
कुमार गट कुमारी गट
अंतिम विजयी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया हरियाणा
अंतिम उपविजयी उत्तरप्रदेश स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया
उपांत्य उपविजयी हरियाणा महाराष्ट्र
उपांत्य उपविजयी तमिलनाडु चंडीगढ़

 

loading