भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व उत्तराखंड कबड्डी असोसिएशन वतीने ३१वी किशोर / किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दिनेशपुर, उदमसिंग नगर, उत्तराखंड येथे २८ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र किशोर गट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र किशोरी गट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
अंकुश भांडे (कर्णधार) परभणी धनश्री दिलीप तेली (कर्णधार) पुणे
श्रीधर आनंद कदम पुणे आदिती संभाजी काविलकर मुंबई शहर
रोशन कुमार केशी रायगड प्रतिक्षा काळुराम लांडगे पुणे
साई राजाराम चौगुले मुंबई शहर नेहा विनोद पांडव मुंबई उपनगर
सिद्धार्थ मुरूमकर नंदुरबार श्वेता तानाजी सावंत सांगली
विश्वजित साळुंखे नंदुरबार स्नेहल सतीश कोळी कोल्हापूर
दिगंबर कैलाश चौधरी जळगाव श्रावणी उत्तम भोसले सांगली
मेहेमूद जाफर शेख परभणी स्नेहा प्रेमसिंग पावरा अहमदनगर
नौशाद इस्माईल शेख परभणी नम्रता तुकाराम सावंत सांगली
१० नवाज नौशाद देसाई सांगली १० ग्रीष्मा आनंत वनारसे पालघर
११ सुयश संजय जोंदाल कोल्हापूर ११ संगमित्रा गौतम जाधव नाशिक
१२ ओमराज कृष्णा उखारडे जालना १२ समीक्षा विश्वनाथ तुरे परभणी
श्री. संग्राम लक्ष्मण मोहिते संघाचे प्रशिक्षक श्री. किशोर भोसले, परभणी संघाचे प्रशिक्षक
श्री. रणजित म्हस्के संघ व्यवस्थापक सौ. स्वाती गुंजाळ, सोलापूर संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य
श्री. संग्राम लक्ष्मण मोहिते श्री. किशोर भोसले, परभणी
श्री. दिनेश चव्हाण, सिंधुदुर्ग
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
किशोर गट किशोरी गट
अंतिम विजयी हरियाणा हरियाणा
अंतिम उपविजयी राजस्थान तमिलनाडु
उपांत्य उपविजयी उत्तराखंड उत्तरप्रदेश
उपांत्य उपविजयी छत्तीसगड दिल्ली

 

loading