भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व आंध्रप्रदेश राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित २४वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा बापूलापाडू-क्रिष्णा, आंध्रप्रदेश येथे २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०१२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र किशोरगट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र किशोरीगट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
अक्षय चंद्रकांत जाधव  (कर्णधार) कोल्हापूर  सत्यवा बसप्पा हलदकेरी (कर्णधार) पुणे
टिपू शकील काझी बीड मयुरी बाजीराव पाटील कोल्हापूर
विकास विश्वनाथ धनले परभणी शितल गोपीनाथ शिंदे उस्मानाबाद
अक्षय भरत भोईर ठाणे समरीन शॉकत बुरोंडकर रत्नागिरी
किशोरकुमार बाबासाहेब डोंगरे बीड मयुरी मंगेश मोहिते मुंबई उपनगर
मयूर राजेंद्र सपकाळे जळगांव काजल शंकर जाधव पुणे
सचिन श्रीपत पाटील कोल्हापूर पुजा संभाजी भांदलकर पुणे
संकेत अरुण भुवड रत्नागिरी साजिदा अमीरसाब शेख लातूर
कृष्णा रमेश चव्हाण जालना मोहिनी केशव सोर ठाणे
१० सनी मारोती नायडू पुणे १० धनश्री सुधीर पोटले मुंबई शहर
११ ज्ञानेश्वर मधुकर सुरवसे औरंगाबाद ११ आरती कृष्णात पाटील कोल्हापूर
१२ शार्दूल सुभाष हर्चेकर मुंबई शहर १२ प्राजक्ता अशोक लांडगे पुणे
संघाचे प्रशिक्षक श्री ज्ञानेश्वर गिरी,परभणी संघाचे प्रशिक्षक श्री आयुन खान पठाण,नांदेड
संघ व्यवस्थापक श्री सुभाष देठे,जालना संघ व्यवस्थापक सौ पुनम रॉबिन मोहिते,नाशिक

स्पर्धेचा निकाल:

  किशोरगट किशोरीगट
अंतिम विजयी पॉण्डेचारी जम्मू काश्मीर
अंतिम उपविजयी महाराष्ट्र तामिळनाडू
उप उपांत्य उपविजयी आंध्रप्रदेश उत्तर प्रदेश
उप उपांत्य उपविजयी उत्तर प्रदेश हरियाणा

 

 

 

loading