भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व राजस्थान राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६४ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा जोधपूर, राजस्थान येथे ५ नोव्हेंबर २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६४ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा पटना, बिहार येथे २७ नोव्हेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

राज्य अजिंक्यपद स्पर्धा- सांगलीवाडी – सांगली जिल्हा
कालावधी : १३/१०/२०१६ ते १६/१०/२०१६

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ  महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ 
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
विकास काळे (कर्णधार) पुणे पुजा शेलार (कर्णधार) पुणे
काशिलिंग अडके सांगली दिपीका जोसेफ पुणे
मंगेश भगत पुणे ललिता अरुण घरत रत्नागिरी
सुलतान डांगे  नंदुरबार सायली संजय केरिपाळे पुणे
गिरीश मारुती एर्नाक ठाणे सुवर्णा विलास बारटक्के मुंबई शहर
सुनील लांडे पुणे सायली उदय जाधव मुंबई उपनगर
आनंद पाटील कोल्हापूर चैताली बोऱ्हाडे ठाणे
अरिफ सय्यद मुंबई उपनगर गौरी पाटील सांगली
निलेश साळुंखे ठाणे कोमल सुभाष देवकर मुंबई उपनगर
१० निलेश शिंदे मुंबई उपनगर १० अभिलाषा म्हात्रे मुंबई उपनगर
११ सचिन शिंगाडे सांगली ११ जयभाय सोनी औरंगाबाद
१२ मयूर शिवतरकर मुंबई शहर १२ अंकिता जगताप पुणे
डॉ. माणिक राठोड, औरंगाबाद संघाचे प्रशिक्षक श्री. दिपक पाटील, कोल्हापूर संघाचे प्रशिक्षक
श्री. सुधाकर घाग, मुंबई उपनगर संघ व्यवस्थापक श्री. विकास पाटील, सांगली संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य 
श्री. सचिन भोसले, औरंगाबाद श्री. महेश पाटील, सांगली
श्री. नितीन बरडे, जळगाव श्री. प्रशांत भाबड, नाशिक
श्री. पोपट पाटील, सांगली प्रा. नवनाथ लोखंडे, हिंगोली
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
पुरुष विभाग महिला विभाग 
अंतिम विजयी सेनादल भारतीय रेल्वे
अंतिम उपविजयी हरियाणा हरियाणा
उप उपांत्य उपविजयी भारतीय रेल्वे महाराष्ट्र
उप उपांत्य उपविजयी महाराष्ट्र आंध्रप्रदेश
पश्चिम विभागीय स्पर्धा
 प्रथम  प्रथम
राष्ट्रीय स्पर्धा 
 तृतीय  तृतीय
राज्य अजिंक्यपद क्रमवारी 
पुरुष विभाग महिला विभाग 
पुणे पुणे
मुंबई उपनगर मुंबई उपनगर
ठाणे मुंबई शहर
मुंबई शहर ठाणे

loading