भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व महाराष्ट्र  राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा रोहा-रायगड येथे २८ जानेवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांकर बाग, पटना येथे ११ जुलै ते १४ जुलै २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

राज्य अजिंक्यपद स्पर्धा- सिन्नर नाशिक
कालावधी : ३०/१०/२०१८ ते ०४/११/२०१८

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
विशाल  प्रभाकर  माने मुंबई शहर अर्चना नारायण करडे ठाणे
रिशांक  कृष्णा देवाडिगा मुंबई उपनगर श्रद्धा विनायक पवार रत्नागिरी
विकास काळे पुणे दीपिका हेनरी जोशप पुणे
गिरीश मारुती एर्नाक (कर्णधार) ठाणे अंकिता अजित जगताप पुणे
अमीर संतोष धुमाळ रायगड स्नेहल प्रदीप शिंदे पुणे
निलेश तानाजी साळुंखे ठाणे सायली संजय केरीपाळे (कर्णधार) पुणे
सचिन बी शिंगाडे  सांगली आम्रपली जगदीश गलांडे पुणे
अभिषेक वसंत भोजने रत्नागिरी  कोमल सुभाष देवकर मुंबई उपनगर
सुनील माणिक दुबले पुणे सोनाली रामचंद्र हेळवी सातारा
१० तुषार तानाजी पाटील कोल्हापूर १० पूजा जयप्रकाश यादव मुंबई शहर
११ अजिंक्य अशोक पवार रत्नागिरी  ११ ज्योती पोपट पवार नाशिक
१२ संकेत राजाराम बानकर रायगड १२ सायली सुभाष नागवेकर मुंबई उपनग
श्री. प्रताप शिंदे संघाचे प्रशिक्षक श्री. राजू भावसार संघ प्रशिक्षक
श्री. मनोज पाटील संघ व्यवस्थापक सौ. मनिषा विजय कदम (गावंड) संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य 
श्री. प्रतापराव शिंदे, मुंबई उपनगर  श्रीमती शकुंतला खटावकर, पुणे 
श्री. मनोज पाटील, ठाणे  श्री. प्रकाश बोराडे, नाशिक 
श्री. संग्राम मांजरेकर, मुंबई शहर  श्री. उत्तमराव माने, सातारा 
  श्री. राजेंद्र साळुंखे, नंदुरबार 
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
  पुरुष विभाग महिला विभाग 
अंतिम विजयी भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे
अंतिम उपविजयी  सेनादल हरियाणा
उप उपांत्य उपविजयी महाराष्ट्र बिहार
उप उपांत्य उपविजयी हरियाणा हिमाचल प्रदेश
पश्चिम विभागीय स्पर्धा
 प्रथम   प्रथम 
राष्ट्रीय स्पर्धा 
 तृतिय क्रमांक नाही   
राज्य अजिंक्यपद क्रमवारी 
  पुरुष विभाग महिला विभाग 
रायगड पुणे 
सांगली  मुंबई उपनगर
रत्नागिरी रत्नागिरी
मुंबई शहर पालघर 

 

loading