६९ वी वरिष्ठ गट पुरुष/महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा २०२२ – महत्त्वाची सुचना

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हिंदवी युवा प्रतिष्ठान काल्हेर, ता. भिवंडी, ठाणे यांच्या यजमान पदाखाली ६९ वी वरिष्ठ गट पुरुष/महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा २०२२ दिनांक २२ ते २५ जानेवारी २०२२ या कालावधीत बंदऱ्या मारुती क्रीडांगण, मु. पो. काल्हेर, ता. भिवंडी, जि. ठाणे येते आयोजित करण्यात येणारी स्पर्धा कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी सन्मती दिली नसल्याने तात्पुरती स्तगीत करण्यात येत आहे.

पत्रक

loading