४८ वी कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने राजे संभाजी युवक क्रीडा व प्रसारक मंडळ, परभणी यांच्यावतीने ४८ वी कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल समितीचे स्टेडियम, शिवाजी पुतळा, रेल्वे स्टेशन जवळ, परभणी येते आयोजित करण्यात येत आहे.
पत्रक

loading