महाराष्ट्र राज्य किशोर व कुमार गटात सहभागी होणाऱ्या जिल्हानिहाय मुले/मुली खेळाडूंच्या वयाच्या दाखल्याबाबत महत्त्वाची सूचना

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने आयोजित किशोर व कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व जिल्हा संघातील खेळाडूंच्या वयाच्या सबळ पुराव्यासाठी पत्रकात नमूद केलेले दस्तऐवज देणे अनिवार्य आहे.

पत्रक

loading