६८ वी वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा २०२१

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने व साई क्रीडा मंडळ, खेडूळा परभणी यांच्या सहकार्याने ६८ वी वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा २०२१ दिनांक २२ ते २४ डिसेंबर २०२१ या कालावधी मध्ये कबड्डी महर्षी बुवा साळवी क्रीडा नगरी जायकवाडी वसाहत, पाथरी जिल्हा परभणी येते आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धा पत्रक.

loading