भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व अम्युचर कबड्डी असोसिएशन हरियाणा आयोजित ४६वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा रोहतक, हरियाणा येथे १३ फेब्रुवारी २०२० ते १६ फेब्रुवारी २०२० दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
वैभव भाऊसाहेब गर्जे (कर्णधार) बीड मानसी ज्ञानेश्वर रोडे (कर्णधार) पुणे
तेजस मारोती पाटील कोल्हापूर काजल बाळू खैरे  मुंबई उपनगर
परेश पंढरीनाथ हरड ठाणे समृद्धी शंकर कोळेकर पुणे
आकाश संतोष शिंदे नाशिक दिव्या आनंद गोगावले पुणे
विग्नेश विजय पवार मुंबई उपनगर आरती पांडुरंग नागरे बीड
हर्ष महेश लाड मुंबई शहर शितल बाजीराव मेहेत्रे बीड
प्रथमेश रमेश निघोट पुणे सुवर्णा भुजंग लोखंडे औरंगाबाद
विवेक विकास जांभळे रत्नागिरी मृणाली विलास टोणपे कोल्हापूर
गौरव अरुण पाटील ठाणे प्रतीक्षा जगदीश तांडेल मुंबई शहर
१० प्रतिक प्रदीप चव्हाण रत्नागिरी १० हर्षा सोमशेखर शेट्टी पालघर
११ रोहित शिवाजी बींनीवाले जालना ११ सविता सर्जेराव शिंदे अहमदनगर
१२ कृष्णा दयाराम राठोड औरंगाबाद १२ हरजितकौर मालकितसिंघ संधू मुंबई उपनगर
प्रा. डॉ. केतन गायकवाड, बीड संघाचे प्रशिक्षक सौ. शीतल मारणे, पुणे संघाचे प्रशिक्षक
श्री. रविकिरण आबासाहेब देशमुख, बीड संघ व्यवस्थापक सौ. राजश्री बंडागळे, मुंबई उपनगर संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य 
प्रा. विश्वास कदम, बीड  श्री. मनोज ठाकूर, पालघर 
श्री. संतोष नागवे, जालना  श्री. विजय मिस्कीन, अहमदनगर 
श्री. उस्मान गणी शेख, सोलापूर  प्रा. भरत गाढवे, सातारा 
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
  कुमार गट कुमारी गट
अंतिम विजयी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया हरियाणा
अंतिम उपविजयी  उत्तरप्रदेश स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया
उपांत्य उपविजयी चंदीगड छत्तीसगड
उपांत्य उपविजयी गोवा उत्तरप्रदेश